ग्रो पॉवर हे एक जैविक बुरशीनाशक आहे. याच्या वापराने पावडर मिल्ड्यु, डाऊनी मिल्ड्यु, ब्लास्ट ब्लाईट, अॅग्रॅकनोज, गममोसिस, डॅम्पिंग ऑफ, वनस्पतींचे मुळे सडणे इत्यादी रोगांवर अत्यंत प्रभावी काम करते यामुळे वनस्पतींची निसर्ग संरक्षण प्रणाली सुधारते